देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora Health Camp: तब्बल 2 हजार 263 रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Manora Health Camp: तब्बल 2 हजार 263 रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया
विदर्भआरोग्यवाशिम

Manora Health Camp: तब्बल 2 हजार 263 रुग्णांची मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/03 at 7:10 PM
By Deshonnati Digital Published July 3, 2024
Share
Health

मानोरा (Manora Health Camp) :  आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था, पहूर (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जुलै रोजी शहरातील माहेश्र्वरी भवन येथे आयोजित निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया (Health Camp) शिबीरात सुमारे २ हजार २६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी ७२६ रुग्णांची नोंद करण्यात आली.

मानोरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात मेडिसिन तज्ञ, रक्तदाब, अँजिओप्लास्टी, ब्लड शुगर, तसेच बरेच दिवसाचा ताप, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, आदी तपासणी (Health Camp) करण्यात आली. तसेच सर्जरी तज्ञ यांच्या माध्यमातून अंगावरील गाठी, स्तनातील गाठी, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, बरेच दिवसापासून बरी न होणारी जखम, लगवी किंवा गुद्धारातून रक्त जाणे, पोटात वारंवार दुखणे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, योनी मार्गामधून रक्तस्त्राव होणे, आदी तपासणी करून मार्गदर्शन केले.

मुखरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घश्यात गिळतांना त्रास, तोंडात वारंवार होणारी जखम, पूर्णपणे तोंड न उघडणे, मुखदुर्गंधी इत्यादी रुग्णांचे निदान होणार आहे. नेत्ररोग तज्ञ डोळ्याचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी अस्थिरोग तज्ञ, संधीवात, मणक्यात असणारी गाठ, वाकलेले पाय, फ्रेंकचर, तसेच हाडांचे सर्व आजार, त्वचारोग तज्ञ डॉक्टर खाज, गजकरण, अंगावरील पांढरे डाग, डाग, त्वचेचे विविध आजार, तर बालरोग तज्ञ हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार, तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार तपासणी झाली.

उपचार व शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या ७२६ रुग्णांना पुढील (Free treatment) मोफत उपचारासाठी टप्प्याटप्प्याने मुंबई, नागपूर, सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक अस्थिरोग तज्ञ डॉ महेश चव्हाण यांनी दिली.

You Might Also Like

Ek Dip Manuskicha: एक दीप माणुसकीचा उपक्रम सालई टोला येथे थाटात साजरा

Lumpy Disease: जनावरावर लंपीच्या आजाराचा उद्रेक!

Gadchiroli : रान डुकरांच्या धडकेने विद्युत कामगार जखमी

Gadchiroli : जिल्ह्यात ४० हजारापेक्षा जास्त बँक खाती १० वर्षापासून निष्क्रीय

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेला निधीअभावी घरघर

TAGGED: 'Free treatment', Department of Health, Health Card, Health Centre, Health Department, Manora Health Camp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CM Eknath Shinde
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

CM Eknath Shinde: आशिष जयस्वाल आमदारच नाही तर नामदार होईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deshonnati Digital Deshonnati Digital November 10, 2024
Jobs: नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
Parbhani: उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे काढली; वाहतूक शाखेने खुला करुन दिला रस्ता
School Closed: संचमान्यतेत अन्यायकारक बदल; ३९ शाळा बंद होण्याच्या मार्गावर
Bhum Gang rape: धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ek Dip Manuskicha
विदर्भनागपूर

Ek Dip Manuskicha: एक दीप माणुसकीचा उपक्रम सालई टोला येथे थाटात साजरा

October 17, 2025
Lumpy Disease
विदर्भवाशिम

Lumpy Disease: जनावरावर लंपीच्या आजाराचा उद्रेक!

October 17, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : रान डुकरांच्या धडकेने विद्युत कामगार जखमी

October 17, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : जिल्ह्यात ४० हजारापेक्षा जास्त बँक खाती १० वर्षापासून निष्क्रीय

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?