देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora Bogus doctor: तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; रुग्णांचे जीव धोक्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Manora Bogus doctor: तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; रुग्णांचे जीव धोक्यात
विदर्भआरोग्यवाशिम

Manora Bogus doctor: तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; रुग्णांचे जीव धोक्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/28 at 8:12 PM
By Deshonnati Digital Published June 28, 2024
Share
Bogus doctor

मानोरा (Manora Bogus doctor) : तालुक्यातील अनेक गावात विना पदवी असलेल्या (Bogus doctor) डॉक्टरांनी ग्रामीण भागात आपले दवाखाने थाटले असुन गावातील नागारीकांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत कोणत्याही प्रकारचे (manora Hospital) वैद्यकीय शिक्षण न घेता ग्रामीण भागातील रूग्णावर मोठया प्रमाणात उपचार करणे जोरात सुरु आहे . यात अनेक रुग्णाचा मुत्यु सुध्दा झाला आहे. तेंव्हा याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे जाणीव पुर्ण दुर्लक्ष तर नाही, अशी चर्चा सुज्ञ नागरीकामधून होत आहे.

मानोरा तालुका हा डोंगराळ भागात वसला असुन तालुक्यात ११३ गावे आहेत. तालुक्यात ३ आरोग्य वर्धीनी केद्र आहे, तर २३ आरोग्य उपकेद्र आहेत . या उपकेद्राला चार ते पाच गावे जोडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एखादा व्यक्ती आजारी पडला तर गावात आरोग्य उपकेद्र वा डॉक्टर नसल्यामुळे गावातील रुग्ण नाईलाजास्तव औषघी व इंजेक्शनची बॅग घेवून फिरणाऱ्या कोणतेही (manora Hospital) वैद्यकीय शिक्षण घेतले नसलेल्या स्वंय घोषीत डॉक्टराकडे हा रुग्ण उपचार घेण्यासाठी सरसावतो. या अशिक्षित असलेल्या रुग्णाचा गैरफायदा घेत बोगस डॉक्टर त्याला वेदना शामक वा तापीचे एखादे इंजेक्शन टोचून स्वतः जवळील औषधी देत त्यावर उपचार करतो. असे (Bogus doctor) मुन्नाभाई डॉक्टर पअनेक गावात असुन रुग्णावर जिवघेणा उपचार सुरु करताना दिसत आहे. चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे गावातील अनेकांनी आपला मुत्यु ओढवुन घेतला आहे, मात्र अशा बोगस डॉक्टरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. कारण येणाऱ्या काळात पावसाळामध्ये डायरीयाचे रुग्ण जादा असतात तेंव्हा गाढ झोपेत असलेले तालुका आरोग्य अधिकारी वा तालुका सनियंत्रण समीती याची दखल घेताना दिसत नाही. मागील कीत्येक वर्षापासुन तालुक्यातील एकाही बोगस डॉक्टरा विरुध्द कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शंकेला वाव असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील शेंदूरजना, कुपटा व पोहरादेवी या आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम ३० जून रोजी भेट देवून पाहणी करणार आहेत. यावेळी (Bogus doctor) मुन्नाभाई बोगस डॉक्टर बाबत माहिती व चौकशी करून आदेश कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी जोर धरत आहे.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: manora Accident, Manora Bogus doctor, manora Crime, manora Hospital, Manora Police, Manora road, Manora Taluka, Medical education
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hinganghat Murder Case
वर्धाक्राईम जगतविदर्भ

Hinganghat Murder Case: हत्या प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

Deshonnati Digital Deshonnati Digital August 26, 2025
Ganpati Visarjan: श्री विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल
Satoda Gram Panchayat: साटोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
Abdul Sattar: पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत 21 जूनला जिल्हा नियोजन समिती सभा
India Vs South Africa 1st T20: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात कोण असेल मजबूत फलंदाज की गोलंदाज, जाणून घ्या अधिक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?