देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Shweta Mahale: जेथे जाती श्वेताताई, तेथे जमती आई – माई, जन आशीर्वाद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > MLA Shweta Mahale: जेथे जाती श्वेताताई, तेथे जमती आई – माई, जन आशीर्वाद
विदर्भबुलडाणाराजकारण

MLA Shweta Mahale: जेथे जाती श्वेताताई, तेथे जमती आई – माई, जन आशीर्वाद

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/11 at 8:23 PM
By Deshonnati Digital Published November 11, 2024
Share
MLA Shweta Mahale

दौऱ्यात लाडक्या बहिणीकडून श्वेताताईंना भरभरून पाठिंबा

चिखली (MLA Shweta Mahale) : शेतकऱ्याची लेक, हक्काची बहीण, विकासकन्या अशी कितीतरी विशेषनं जनतेने त्यांना दिलीत; कारण सर्वसामान्य माणसाशी त्यांनी आपली नाळ पहिल्यापासूनच घट्ट जोडली, आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी जुळवले. चिखली मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले या महायुतीच्या उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा मतदारांचा कौल आजमावत आहेत. निवडणूक प्रचारासाठी त्यांनी काढलेल्या जन आशीर्वाद दौऱ्यात ग्रामीण भागात गावोगाव श्वेताताई (MLA Shweta Mahale) पिंजून काढत असून प्रत्येक ठिकाणी यांचे जल्लोषात स्वागत होताना दिसते. विशेषतः लाडक्या बहिणींचा या स्वागतामध्ये केवळ पुढाकारच नसून आपुलकीचा ओलावा देखील ठायीठायी आढळून येतो.

सारांश
दौऱ्यात लाडक्या बहिणीकडून श्वेताताईंना भरभरून पाठिंबाआपुलकीचा ओलावा अन् हाकेला सादमहिलांचा दृढ निर्धार श्वेताताईच पुन्हा आमदार

MLA Shweta Mahale
जिल्हा परिषद सदस्य पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी २०१९ मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून चिखली मतदारसंघातून पहिल्यांदाच विजय संपादन केला आणि आपल्या पहिल्याच कार्यकाळात विकासकामांचा उच्चांक गाठत मतदारसंघातील शहर व ग्रामीण परिसरात प्रगतीचे एक नवे पर्व सुरू केले. या निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवार म्हणून जनतेसमोर पुन्हा एकदा आपल्या मतदान रुपी आशीर्वाद मागण्यासाठी आ. श्वेताताई महाले जात असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची श्वेताताईंनाच पसंती मिळेल याची खात्री पटते.

आपुलकीचा ओलावा अन् हाकेला साद

मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, समाज भवन, सभामंडप आदी भौतिक विकासकामांची चौफेर प्रकरण करत असतानाच श्वेता ताईंनी वैयक्तिक लाभाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर देखील विशेष भर दिला. त्यामुळेच बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सुरक्षा किट असो की संसार बाटलीचे वितरण असो पात्र लाभार्थ्यांना या वस्तूंची उपलब्धता त्यांनी करून दिली. लाडकी बहीण योजनेमधून मतदारसंघातील सुमारे ६० हजार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे कसे जमा होतील याची काळजी जातीने लक्ष घालून घेतली. आयुष्यमान भारत कार्ड असो की वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना अशा प्रत्येक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांशी थेट संपर्क साधून त्यांना या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी या अडीच वर्षात केले.

या निमित्ताने वेळोवेळी श्वेताताईंचा (MLA Shweta Mahale) ग्रामीण भागातील महिलांची सातत्याने संपर्क येत गेला व या संपर्कातून माता भगिनींशी त्यांची नाळ जुळली ऋणानुबंध जोडले गेले. श्वेताताई आपल्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची जाणीव ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थी महिलेला असल्यामुळेच त्यांच्याबद्दलचा आपुलकीचा ओलावा महिला मतदारांच्या मनात असून श्वेताताई गावात आल्यानंतर त्यांच्या हाकेला ओ देत मोठ्या संख्येने माता भगिनी जमा होत असल्याचे गावोगावी पाहायला मिळते.

महिलांचा दृढ निर्धार श्वेताताईच पुन्हा आमदार

चिखली विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५७१८ मतदार असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या १ लाख ४८०५४ एवढी आहे. एक महिला आमदार म्हणून (MLA Shweta Mahale) श्वेताताईंनी आपल्या पहिल्याच कारकिर्दीत केलेली भरभक्कम विकासकामे, विधानसभेत मांडलेले जनतेचे प्रश्न आणि एकूणच त्यांचा परफॉर्मर्स पाहता प्रत्येक महिला मतदाराला आपल्यातील एक भगिनी केवळ चिखलीचेच नव्हे तर महाराष्ट्राचे मैदान गाजवत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. श्वेताताई गावात आल्या की त्यांच्याभोवती जमलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरून हा अभिमान ओसंडून वाहत असतो, त्यांच्या डोळ्यातून आपुलकी ओथंबलेली दिसते आणि पुन्हा एकदा (MLA Shweta Mahale) श्वेताताईंना आमदार म्हणून विजयी करण्याचा दृढनिर्धार ग्रामीण भागातल्या महिला मतदारांच्या देहबोलीतून जाणवतो.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: MLA Shweta Mahale
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: मा. श्री. राहुलजी गांधींना यांना धमकी प्रकरणी परभणीत काँग्रेसकडून निषेध आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital September 13, 2024
Gram Panchayat: पूर संरक्षण भिंत बांधकाम करावे; अन्यथा…’आत्मदहन’ करणार
Hingoli Municipal Corporation: पोलिसांपाठोपाठ आता न.प. पथकाकडूनही शाळा, महाविद्यालय परिसरातील पानटपर्‍यांवर छापे
Parbhani: ना. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत परभणी उबाठाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम शिवसेनेत..!
Wardha : अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई, ३५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?