देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur CBSE Exam : परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे घवघवीत यश
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur CBSE Exam : परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे घवघवीत यश
विदर्भनागपूर

Nagpur CBSE Exam : परीक्षेत एकलव्य विद्यालयाचे घवघवीत यश

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 9:33 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share

-दहावी-बारावीत विद्यार्थी चमकले, यंदा निकलात वाढ

नागपूर (Nagpur) : सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षेत  मिळविल्यानंतर सर्वांचे लक्ष जिल्ह्यातील खाजगी शाळांकडे लक्ष राहत असते. पण गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील आदीवासी विद्यार्थ्यांना  (Adivasis students )  इंग्रजी माध्यामाच्या बारावीपर्यंत सीबीएसईमधून शिक्षणाच्या प्रवाहात आणारी एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कूलच्या  (Eklavya Model Residential School)  विद्यार्थ्यांनी यावेळी घवघवीत यश मिळविले आहे.

बारावी विज्ञान परीक्षेत वैष्णवी कोकाडे (७५.६) टक्के, प्रथम स्थान महाविद्यालयातून प्रथम स्थान पटकाविले आहे तर दीक्षा कुमरे (६८.८टक्के), हिने दहावी परीक्षेत प्रथम स्थान पटकाविले आहे. रामटेक येथील खैरी परसोडा (Khairy Parsoda)  येथे ही शाळा आहे. पहिल्या वर्गापासून ते १२ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. तेही आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणून त्यांच्या दर्जात वाढ व्हावी. ताठ मानेने जगता यावे याकरिता केंद्र सरकारने देशात एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरु करण्यात आले आहे. गत वर्षी खैरी परसोडा येथील शाळेतून दहावी- बारावीत ५७ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नव्हता. त्यामुळे तत्कालीन मुख्यध्यापक यांच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांचा रोष होता. (students and parents against the then principal.) अखेर मुख्यध्यापक यांची उचलबांगडी झाल्यानंतर बोरेकर यांच्याकडे मुख्यध्यापक पदाचा कारभार यांच्याकडे आला. यंदाच्या सीबीएसईच्या दहावी-बारावीत परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे.

दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी

दहावीच्या परीक्षेत यंदा दीक्षा कुमरे(६८.८टक्के), दुर्गेश उईके (६५.४), रुषभ मडावी (६१.२ टक्के), तन्वी आत्राम (६०.४टक्के), नितीन उईके (५७.६ टक्के), शृतीका उईके (५६.२ टक्के), चेतन भावेदी (५६ टक्के), हर्षल धुर्वे (५५.२ टक्के), सपना टेकाम(५५ टक्के), श्रेया वरठी (५४.२ टक्के), अशा दहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

बारावी विज्ञानमधील यशस्वी विद्यार्थी

विज्ञान शाखेतून वैष्णवी कोकाडे (७५.६) टक्के, रीया नन्नावरे (६८.६ टक्के), करीना मडावी (६३.४ टक्के), सुकेशनी कुलसांगे (६०.४ टक्के), भुषण श्रीरामे (६१.१७ टक्के),प्रेम कुमरे (६०.४ टक्के),नयन कोडवते (६० टक्के), सुरज सलामे (५९.६ टक्के), जयश्री नन्ना (५९.६७ टक्के),आयुष नन्नावरे (५८.६ टक्के) इत्यादी विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

You Might Also Like

RSS Centenary: रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम

Youth Brutal Murder: रामगाव शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या..

Mi Mukta Morni Bai: संहितेच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असाव्यात: प्रा. डॉ. सदानंद देशमुख

Drainage Construction Scam: कोरचीत नाली बांधकामात घोटाळा!

Womens Self-Help Group: महिला बचत गटाच्या फराळ स्टॉलला भेट देऊन…मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले कौतुक!

TAGGED: Khairy Parsoda, Nagpur, Ramtek
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Washim: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आक्रमक; कारंजात आक्रोश मोर्चा

Deshonnati Digital Deshonnati Digital August 6, 2024
Share Market: सावधान: शेअर बाजारात पुन्हा घसरण; जाणून घ्या…बाजारातील घसरणीचा ट्रेंड
Maldives India: मालदीव भारताविरोधात षडयंत्र रचत आहे, संरक्षणमंत्र्यांनी भेट घेतली चीनच्या राजदूताला
Air pollution: कारखान्याच्या प्रदूषित धुरामुळे शेतकरी त्रस्त; पिकांवर परिणाम, आरोग्याची हानी
Korachi BJP: महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला पटवून दिल्यास विजय आपलाच…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

RSS Centenary
विदर्भअमरावती

RSS Centenary: रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम

October 19, 2025
Youth Brutal Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Youth Brutal Murder: रामगाव शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या..

October 19, 2025
Mi Mukta Morni Bai
विदर्भबुलडाणामनस्विनी

Mi Mukta Morni Bai: संहितेच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असाव्यात: प्रा. डॉ. सदानंद देशमुख

October 19, 2025
Drainage Construction Scam
गडचिरोलीविदर्भ

Drainage Construction Scam: कोरचीत नाली बांधकामात घोटाळा!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?