देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal: पुसद विधानसभेचे राजकारण रंगतदार वळणावर विद्यमान आमदारांना बंगल्यातूनच विरोध !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yawatmal: पुसद विधानसभेचे राजकारण रंगतदार वळणावर विद्यमान आमदारांना बंगल्यातूनच विरोध !
विदर्भयवतमाळराजकारण

Yawatmal: पुसद विधानसभेचे राजकारण रंगतदार वळणावर विद्यमान आमदारांना बंगल्यातूनच विरोध !

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/02 at 1:32 PM
By Deshonnati Digital Published November 2, 2024
Share

पुसद(Yawatmal):- कधी नव्हे ती पुसद विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगात येत असल्याचे चित्र आहे. 4 ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. मात्र विद्यमान आमदारांना जेष्ठ बंधू यांचेकडूनच तीव्र विरोध होताना दिसत आहे. कारण ययाती नाईक यांनी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून नामांकनही दाखल केलेले आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, माजी नगराध्यक्षा सौ. अनिता नाईक या जन्म दात्या माता पित्याला आपल्या दोन्ही पुत्रातील राजकीय वाद शमविता आलेला नाही.

दोन्ही पुत्रातील राजकीय वाद शमविता आलेला नाही

ज्येष्ठ पुत्रवर आई वडील अन्याय करीत असल्याची भावना त्यांच्या सौभाग्यवतीसह मित्र व कार्यकर्ते मंडळात निर्माण झालेली आहे. खरे त्यांनी प्रथम आपल्या ज्येष्ठ पुत्राला न्याय देताना विधानसभेची (Assembly) पहिली निवडणूक आपल्या कनिष्ठ चिरंजीवा ऐवजी ज्येष्ठ पुत्राला संधी दिली असती तर ते न्याय संगतही होते. कारण त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अत्यंत कुशल कारभार केलेला होता. राजकीय जीवनामध्ये ते विद्यमान आमदारांपेक्षा अगोदर सक्रिय झालेले होते. मात्र आई-वडिलांकडूनच राजकीय दृष्ट्या डावलेल्या गेल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. हीच भावना पुसद विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवणार आहे. महाविकास आघाडीचे विद्यमान अधिकृत उमेदवार शरद आप्पाराव मैंद यांना वाढता पाठिंबा हे त्याचे धोतक आहे. प्रथमच पुसदच्या बंगल्यामध्ये स्मशान शांतता निर्माण झालेल्याचे चित्र आहे. ययाती नाईक यांनी कारंजा मतदार संघात (Constituencies) देखील अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी पुसद मधूनच निवडणुक लढवून आपली राजकीय ताकत दाखवावी अशी अपेक्षा त्यांना साथ देणारे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. एकूणच यावेळी महायुती व महाविकास आघाडीतील लढत अतिशय चुरशिची होईल. आणि माता-पितांनी ज्येष्ठ पुत्रांचा केलेला अपमान याचा मतदान रुपी बदला घेण्यासाठी समाजही मनातून तयार झालेला दिसत आहे.

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: Assembly, constituencies, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडाविदेश

Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये आज भारताला पदकाची आशा..! पूर्ण वेळापत्रक येथे पहा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 1, 2024
Revenue Department Andolan: महसूल कर्मचाऱ्यांचा संप; काम बंद आंदोलनामुळे तहसील ठप्प!
BJP Anand Bharose: भाजपाचे आनंद भरोसे यांनी हाती घेतला धनुष्यबाण
Yuvraj Singh: युवराज सिंग बनला ब्रँड ॲम्बेसेडर; क्रिकेटमध्ये आणणार नवी क्रांती!
Dead Sea: रहस्यमयी समुद्र: जिथे आजपर्यंत कोणीही बुडालेलं नाही..?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?