देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad rain: पहिल्याच पावसात अशी अवस्था; रस्त्याने चालणे अवघड, सर्वत्र चिखलमय
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad rain: पहिल्याच पावसात अशी अवस्था; रस्त्याने चालणे अवघड, सर्वत्र चिखलमय
विदर्भयवतमाळ

Pusad rain: पहिल्याच पावसात अशी अवस्था; रस्त्याने चालणे अवघड, सर्वत्र चिखलमय

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/28 at 9:07 PM
By Deshonnati Digital Published June 28, 2024
Share
rain

पुसद (Pusad rain) : शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळून जात असलेल्या व (Pusad City) पुढे जयनगर वालतुर रेल्वेकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या डीपी रोडची पहिल्याच पावसात अशी अवस्था झाली. सदरील परिसरामध्ये खाजगी हॉस्पिटल्स (Pusad Hospital) आहे तर पुढे रहिवासी परिसर आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. (Pusad rain) चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल अशी अवस्था सातत्याने होऊन बसत आहे.

गतवर्षी दैनिक देशोन्नतीने सदरील रस्त्या संदर्भात वृत्त प्रकाशित करून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांचे लक्ष वेधले होते. दैनिक देशोन्नतीच्या प्रतिनिधीने स्वतः त्यांची भेट घेऊन सदरील व्यथा कथन केली होती. याची मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती व त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून दिला होता. मात्र नुकतंच या ठिकाणी (Pusad Bus station) एस टी महामंडळाच्या कंट्रोल रूम करिता लाईन चा केबल टाकने सुरू असून त्याची काम करणारी यंत्रणा ही महावितरणची आहे.

संबंधितांनी जेसीबीने रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदून त्यामध्ये केबल टाकून ते बुजवले. मात्र या खोदकामामुळे तयार झालेली इतर माती रस्त्यावर सोडून दिली. त्यामुळे पावसाच्या पाण्याने सर्वत्र चिखलमय रस्ता झाला आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी दैनिक देशोन्नतीला सांगितले की, सदरील रस्त्याचा सिमेंट काँक्रीट चा प्रस्ताव मंत्रालयास्तरावर असून शेवटची सही झाल्यानंतर रस्त्याच्या कामाचे कंत्राट निघणार आहे. त्यामुळे (Police Station) लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीट चा होणार आहे. हे विशेष.

You Might Also Like

Farmer Death Case: धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकर्‍याचा करंट लागून मृत्यू

Youth Accidental Death: युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; युवक जागीच ठार

Youth Murder Case: गणोरी येथे शुल्क कारणातून युवकाचा खून

Zilla Parishad Circle: चिंचांबाभर जि.प.सर्कल मधील सर्वसाधारण महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड!

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

TAGGED: police station, Pusad Accident, Pusad Assembly, Pusad Bus Accident, Pusad Bus station, pusad city, pusad council, Pusad crime, Pusad Death, pusad hospital, Pusad rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Irrigation Action Plan
मराठवाडाहिंगोली

Irrigation Action Plan: सिंचन अनुशेष: चर्चा खूप झाली आता हवा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Deshonnati Digital Deshonnati Digital May 28, 2025
State Debate Competition: कल्याणकारी योजना लोकहिताच्या: खा. बळवंत वानखडे
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार जानेवारीचा हप्ता: आ. खोतकर
Wardha Electricity company :- वीज कंपनीला वादळाचा ४४ लाखांनी फटका
Jammu Kashmir Schools: आता जम्मू-काश्मीरच्या शाळांमध्ये ‘राष्ट्रगीत’ अनिवार्य, का घेण्यात आला हा निर्णय?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmer Death Case
विदर्भयवतमाळ

Farmer Death Case: धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकर्‍याचा करंट लागून मृत्यू

October 19, 2025
Youth Accidental Death
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Youth Accidental Death: युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; युवक जागीच ठार

October 19, 2025
Youth Murder Case
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Youth Murder Case: गणोरी येथे शुल्क कारणातून युवकाचा खून

October 19, 2025
Zilla Parishad Circle
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Circle: चिंचांबाभर जि.प.सर्कल मधील सर्वसाधारण महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?