शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, अध्यादेशाच्या जीआरची केली होळी
चंद्रपूर (Shiv Sena Andolan) : हिंदी सक्तीच्या विरोधात एकीकडे शिवसेना आणि मनसे आंदोलन करत असताना चंद्रपूर येथे उद्धव ठाकरे शिवसेना (उबाठा) वतीने या विरोधात आंदोलन (Shiv Sena Andolan) करण्यात आले. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज गांधी चौक येथे राज्य शासनाने जो अध्यादेश काढलेला आहे त्या जीआरची होळी करून आंदोलन करण्यात आले.
या (Shiv Sena Andolan) आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्र्र्हे यांनी केले. या (ppShiv Sena Andolan आंदोलनादरम्यान हिंदी सक्ती नाही चालणार नाही चालणार, राज्य शासन हाय हाय, प्रशासनाचा धिक्कार असो, मुख्यमंत्री हाय हाय, उप मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महानगर प्रमुख सुरेश पचारे उपजिल्हा प्रमुख शालिक फाले, प्रमोद पाटील, युवासेनेचे निलेश बेलखेडे, महिला आघाडीचे कल्पना गारगोटे, कुसुम उदार, मनस्वी गिर्र्र्हे ,तालुका प्रमुख आशिष कावटवार, प्रकाश पाठक ,प्रशांत गट्टूवार, विकास विरुटकर, राहुल विरुटकर,राजू ठाकरे, महेश श्रीगिरवार , घुघुस शहर प्रमुख बंटी घोरपडे, हेमराज बावणे, सुमित अग्रवाल, बाळू भगत, सागर राऊत, परीस महाजन, बादल करपे, वैभव काळे, चेतन बोबडे, अमित पाझारे, प्रशांत मांडरे, सिक्की खान, वसीम खान, सोनू ठाकूर, विनय धोबे, सूरज घोंगे, सूचित पिंपळशेंडे, सोशल मीडिया प्रमुख सुजित पेंदोर यांच्यासह पदाधिकार्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.