देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shiv Sena Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Shiv Sena Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
विदर्भराजकारणवाशिम

Shiv Sena Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/15 at 8:37 PM
By Deshonnati Digital Published September 15, 2024
Share
Shiv Sena

बाळासाहेब देशमुख यांचे आवाहन

कारंजा (Shiv Sena Uddhav Thackeray) : आत्ताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन तसेच (Shiv Sena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला सकाळी 11:30 वाजता (Karanja Assembly Constituency) कारंजा येथील शेतकरी निवास मंगरूळ रोड कारंजा येथे पदाधीकारी कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

या मेळाव्यास (Karanja Assembly Constituency) करंजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकांनी (Shiv Sena) मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांनी केले आहे. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून वाशिम यवतमाळ लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितामध्ये सह संपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजानन देशमुख, विधानसभा संपर्कप्रमुख भोला राठोड, सह संपर्कप्रमुख अनिल राठोड, सहसंघटक डॉ. सुधीर विल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक, विधानसभा प्रमुख गोपाल येवतकर, विधानसभा समन्वय गणेश ठाकरे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अमोल मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, विधानसभा संघटिका मालाताई चव्हाण, युती सेना प्रिया महाजन मंचावर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन (Shiv Sena) शिवसेना ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख (Balasaheb Deshmukh) यांच्यासह तालुकाप्रमुख विलासराव सुरळकर, रविभाऊ पवार, गणेश बाबरे,संतोष पुरी, शंभुराजे जिचकार, अतुल दरेकार, जुबेर मोहनावाले, शिवा अंधारे, अविनाश दहातोंडे, श्याम पावडे व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, वाहतूक सेना, कामगार सेना यांच्यासह (Karanja Assembly Constituency) कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

You Might Also Like

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

MLA Tanhaji Mutkule: केवळ मी दक्ष नव्हे तर आम्ही सारे दक्ष हवे: आ. तान्हाजी मुटकुळे

CM Relief Fund: पोलिसांचा शेतकर्‍यांना मदतीचा हात; २३ लाख ८१ हजार रुपये दिला निधी

Parbhani Municipal Corporation: परभणी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Parbhani Cotton crop: परभणीतील कापूस पिकाला बागायती क्षेत्रात समावेश करुन नुकसान भरपाई द्यावी

TAGGED: Balasaheb Deshmukh, Karanja Assembly Constituency, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

यूपीमध्ये भीषण अपघात; ट्रकने बसला धडक दिली, 7 जणांचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital April 28, 2024
Chandrapur : जिल्ह्यातील १५ पर्यटक काश्मीरमध्ये अडकले..!
Dattatraya Bharane: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
National Voter Day: निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव
Rahul Gandhi and Pratapchandra Sarangi: ‘राहुल गांधींनी मला संसदेत दिला धक्का’, भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांचा मोठा आरोप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Bhaurao Patil Goregaonkar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

October 14, 2025
MLA Tanhaji Mutkule
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Tanhaji Mutkule: केवळ मी दक्ष नव्हे तर आम्ही सारे दक्ष हवे: आ. तान्हाजी मुटकुळे

October 14, 2025
CM Relief Fund
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Relief Fund: पोलिसांचा शेतकर्‍यांना मदतीचा हात; २३ लाख ८१ हजार रुपये दिला निधी

October 14, 2025
Parbhani Municipal Corporation
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Municipal Corporation: परभणी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?