देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed fraud Case: परभणीत फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed fraud Case: परभणीत फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी…!
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed fraud Case: परभणीत फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी…!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/10 at 7:47 PM
By Deshonnati Digital Published July 10, 2025
Share
Gangakhed fraud Case

एकाचे नाव वगळले…

परभणी (Gangakhed fraud Case) : गंगाखेड येथे आडत दुकानावरील धान्य विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दलालानेच २९६ क्विंटल गव्हाची परस्पर विक्री करून ७ लाख ९१,८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी (Gangakhed fraud Case) दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपीना बुधवार ९ जुलै रोजी गंगाखेड न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून एकाचे नाव गुम्ह्यातून वगळण्यात आले आहे.

सारांश
एकाचे नाव वगळले…नांदेडमधील व्यापाऱ्यांच्या अंतर्गत बेबनावाने गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणीच्या गंगाखेड शहरातील मधुरा ट्रेडिंग कंपनी मालक तुकाराम कातकडे यांचे धान्य विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दलाल हरजी संभाजी राजागोरे रा. पिंपळगाव ता. अर्धापुर जि. नांदेड १८ मार्च २०२५ रोजी ७ लाख ९१८०० रुपयांचे २९६ क्विंटल गहू एमएच २६ बीई ९५९७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून घेवुन जात त्याची परस्पर विक्री करून पैसे न दिल्याने परभणीतील आडत व्यापारी तुकाराम प्रल्हाद कातकडे वय ३२ वर्ष रा. झोला ता. गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ७ जुलै रोजी रात्री उशिराने दलाल हरजी संभाजी राजगोरे, ट्रक चालक अक्षय केंद्रे व अन्य एकाविरुद्ध ७, ९१, ८०० रुपयांची फसवणूक केल्या (Gangakhed fraud Case) प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल होताच मंगळवार ८ जुलै रोजी तपास अधिकारी शिवाजी सिंगणवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, पो. शि. परसराम परचेवाड आदींनी नांदेड येथून दलाल हरजी संभाजी राजागोरे रा. पिंपळगाव ता. अर्धापुर जि. नांदेड, ट्रक चालक अक्षय रमेश केंद्रे रा. रमणेवाडी ता. लोहा जि. नांदेड व बालाजी व्यंकटराव जाधव रा. डी मार्ट रोड नांदेड या तिघांना ट्रकसह ताब्यात घेऊन गंगाखेड येथे आणले. यातील बालाजी व्यंकटराव जाधव यांचा गुन्ह्यात सहभाग नव्हता असा लेखी जबाब फिर्यादीने दिल्याने त्यांना नोटीस बजावून मुक्त करत १) हरजी संभाजी राजागोरे, ट्रक चालक अक्षय रमेश केंद्रे यांना बुधवार ९ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.

नांदेडमधील व्यापाऱ्यांच्या अंतर्गत बेबनावाने गुन्हा दाखल

गंगाखेड येथील व्यापाऱ्याचा गहू परस्पर विक्री करून सुमारे ८ लाख रुपयांची (Gangakhed fraud Case) फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याला नांदेड येथील धान्य व्यापाऱ्यांतील बेबनावाची किनार असल्याची व एका मोठ्या धान्य व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून फिर्यादीने हा गुन्हा दाखल केल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात होत होती.

You Might Also Like

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

TAGGED: Gangakhed Fraud Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Zilla Parishad
मराठवाडाहिंगोली

Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला मिळाला कायमस्वरूपी अधिकारी

Deshonnati Digital Deshonnati Digital December 4, 2024
Savitribai Phule Aadhar Yojana: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूशखबर; सावित्रीबाई फुले आधार योजनेला मुदतवाढ
Risod: वेडसर मुलानेच भर दिवसा पाठवले वडीलांना यमसदणी!
Kalamanuri bus Accident: मोठा अनर्थ टळला! कळमनुरी बस आगाराची गाडी खड्ड्यात फसली
Roller Collapse: पुला जवळील खड्ड्यामध्ये रोलर कोसळला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

परभणीमराठवाडा

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

October 20, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?