देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत
Breaking Newsमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/17 at 7:39 PM
By Deshonnati Digital Published October 17, 2025
Share
Flood Affected District

-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई (Flood Affected District) : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित (Flood Affected District) झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Jadhav Patil) यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

सातारा: जिल्ह्यातील ११ हजार ११३ शेतकऱ्यांच्या चार हजार २१९.२८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी सहा कोटी २९ लाख तीन हजार रुपये

कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच हजार ८६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६९६.३६ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन कोटी १८ लाख रुपये

बीड: आठ लाख सहा हजार ५१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४४ हजार ९१८.५५ हेक्टर वरील (Flood Affected District) बाधित पिकांच्या मदतीसाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये.

धाराशिव: चार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांच्या तीन लाख ११ हजार २९१.२३ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार रुपये

लातूर: चार लाख १५ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या २३ लाख सहा हजार ६२८.९९ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये

परभणी: चार लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८५ हजार ८५३.७८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार

नांदेड: ८३ हजार २६७ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७३.०२ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये.

मंत्री मकरंद पाटील (Makarand Jadhav Patil) यांनी सांगितले, (Flood Affected District) नैसर्गिकआपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल.

You Might Also Like

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

Destitute Woman: तब्बल नऊ महिन्यांच्या उपचारानंतर 65 वर्षीय बेवारस महिलेचे पुनर्वसन!

TAGGED: Adv. Ashish Shelar, ajit pawar, Chandrasekhar Bawankule, Chhagan Bhujbal, CM Devendra Fadnavis, Dadaji Bhuse, eknath shinde, Flood Affected District, Girish Mahajan, Makarand Jadhav Patil, MLA Abu Azmi, MLA Ambadas Danve, MLA Manoj Jamsutkar, MLA Parinay Phuke, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Latur: लातूरमध्ये वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू..!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 30, 2024
Kanergaon Bank: कनेरगाव नाका येथील बँक व्यवस्थापकाला शेतकर्‍यांनी धरले धारेवर
Washim Case: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघा विरुध्द गुन्हा दाखल
Hingoli Assembly Election: निवडणुक मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
Lakhandur Panchayat Samiti: लाखांदूर पंचायत समितीतील ग्रामअधिकारी अडकले खुर्चीच्या मोहजाळ्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nagar Parishad Voter List
विदर्भराजकारणवर्धा

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Tree Plantation
मराठवाडापरभणी

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

October 19, 2025
Senior Citizens
नांदेडमराठवाडा

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?