देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Bank: माविमद्वारे कार्यरत बचतगटांना १२२ कोटीचे बँक कर्ज वाटप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia Bank: माविमद्वारे कार्यरत बचतगटांना १२२ कोटीचे बँक कर्ज वाटप
विदर्भअर्थकारणगोंदिया

Gondia Bank: माविमद्वारे कार्यरत बचतगटांना १२२ कोटीचे बँक कर्ज वाटप

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/21 at 6:54 PM
By Deshonnati Digital Published June 21, 2024
Share
Bank

गोंदिया (Gondia Bank) : महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालयाच्या मार्गदर्शनानुसार (Gondia Bank) गोंदिया जिल्ह्याचा वर्ष २०२४-२५ चा क्रेडीट प्लॅन सेमिनार १८ जून २०२४ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागीय सल्लागार माविम नागपूर विभाग राजु इंगळे ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते, तर प्रत्यक्षरित्या नाबार्डचे सहायक महाप्रबंधक अविनाश लाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र मडावी, दिलीप पारधी व कैलाश मेश्राम ICCI बँक, जिल्हा व्यवस्थापक BOM चौधरी, जिल्हा व्यवस्थापक BOB पटले, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, व्यवस्थापक (District Central Bank)  जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यासह जिल्ह्यातील स्टाफ, CMRC व्यवस्थापक, सहयोगिनीच्या उपस्थितीत क्रेडीट प्लॅन सादरीकरण करण्यात आले.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाने राज्यस्तरावर केलेली प्रगती व त्यामध्ये (Bank loan) बँक सहभाग याबाबत राजु इंगळे यांनी मांडणी केली. जिल्ह्याचा क्रेडीट प्लॅन साध्य व सन २०२४-२५ च्या प्लॅन बाबत वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मांडणी केली. त्याबाबत विविध बँकांनी आपली प्रतिक्रिया देत काही सुचना दिल्या. अविनाश लाड DDM नाबार्ड यांनी यथोचित मार्गदर्शन केले व या क्रेडिट प्लॅनला सर्व उपस्थितांनी मान्यता देवून अधिकाधिक ME लोन साध्य करण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक लिंकेज करणाऱ्या CMRC स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव ८.५१ कोटी, नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरी ५.९२ कोटी (नव तेजस्विनी योजना), सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा ७.०३ कोटी, स्त्री शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र करटी/बु. 6.92 कोटी (MSRLM योजना). वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक लिंकेज करणाऱ्या सहयोगिनी शोभा तावाडे- स्वावलंबन CMRC आमगाव ६४ गट २.७० कोटी, कल्पना नंदेश्वर- आधार CMRC सडक अर्जुनी ५४ गट २.३८ कोटी (नव तेजस्विनी योजना), छाया मोटघरे- सहारा CMRC सालेकसा ११० गट ४.४४ कोटी, नंदेश्वरी बिसेन- तेजप्रवाह CMRC सुकडी १२१ गट ४.२६ कोटी (MSRLM योजना). वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ME कर्ज करणारी CMRC सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा- ११२ महिला १.०१ कोटी. वर्ष २०२३-२४ मध्ये ११ लक्ष रुपयाच्या वर कर्ज करणारी CMRC प्रयास लोकसंचालीत साधन केंद्र परसवाडा ४ गट. वर्ष २०२३-२४ मध्ये विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार उत्कर्ष CMRC गोंदिया यांनी नव तेजस्विनी, NULM, Minority या तिन्ही योजना मिळून ५२४ गट व 19.१६ कोटी कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. तसेच वर्ष 20२३-२४ मध्ये जिल्ह्याचे १२१.८३ कोटी चे साध्य मध्ये बँकांचे उत्तम सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आले.

तसेच वर्ष 20२४-२५ करिता २६६७ गट १०४.१८ कोटी, ३९२ JLG ११.७६ कोटी व ५६९ ME कर्ज ८.३२९ कोटी चा लक्षांक सर्व (Bank loan) बँक मिळून सादर करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी दिली.

You Might Also Like

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

TAGGED: Bank loan, CMRC, Gondia Bank, MSRLM, NULM
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: उपोषणाचा सहावा दिवस; शासनाची फसवणूक केल्याचा आरोप

Deshonnati Digital Deshonnati Digital August 20, 2024
Married Woman Harassment: विवाहितेचा छळ प्रकरणी गुन्हे दाखल
Electricity Department: विजेची समस्या तातडीने सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू- आ. रामदास मसराम
Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!
Washim : दोन गटात तुफान हाणामारी ३७ जणांवर गुन्हे दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Tiger Attack
विदर्भभंडारा

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

October 20, 2025
Bike Accident
विदर्भभंडारा

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?