देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Bar violence: तुमसरमधील बार हिंसाचार: पोलीस जखमी, तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Tumsar Bar violence: तुमसरमधील बार हिंसाचार: पोलीस जखमी, तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी
विदर्भक्राईम जगतभंडारा

Tumsar Bar violence: तुमसरमधील बार हिंसाचार: पोलीस जखमी, तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/23 at 2:54 PM
By Deshonnati Digital Published September 23, 2025
Share
Tumsar Bar violence

तुमसर (Tumsar Bar violence) : तालुक्यातील मिटेवानी येथील आस्था बारमध्ये रविवारी रात्री उशिरा हिंसाचाराची घटना घडली. किरकोळ वादातून सुरू झालेल्या हाणामारीत वाहतूक पोलीस नायक राकेश पटले आणि त्याचा मित्र दुर्गेश सांडेकर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, घटनेच्या चौकशीत पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेची माहिती अशी : रात्री सुमारे १० वाजेपासून ते ११ वाजता पर्यंत या काळात पोलीस नायक राकेश पटले आणि त्याचा मित्र दुर्गेश सांडेकर आस्था बारमध्ये मद्यपानासाठी गेले होते. (Tumsar Bar violence) काउंटरवर बिल देतांना आरोपी दिनेश राठोड यांचे मोबाईल खाली पडले. राकेश पटले यांनी मोबाईल उचलून दिल्यावर ‘मोबाईल का उचललास?’ असा वाद सुरू झाला.

वाद वाढल्यावर आरोपी राठोडने काचेचा ग्लास तोडून पटले यांच्या डोक्यावर, हनुवटीवर आणि डोळ्याखाली जोरदार मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तांडेकरलाही मारहाण झाली. त्यानंतर आरोपी दिप शामकुवर, हितेंद्र रामकिशोर जांभुळपाने आणि निकलेश सुरेश पिपरेवार यांनी दोघांवर हाताबुक्यांनी हल्ला केला आणि शिवीगाळ करत पळून गेले.

दोन्ही जखमींना तातडीने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले, तर सांडेकरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. (Tumsar Bar violence) घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहा. पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. या प्रकरणी सोमवारी चारही आरोपी न्यायालयात हजर केले गेले. दिनेश राठोड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर उर्वरित तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. तपासातून प्रत्यक्ष परिस्थिती लवकरच स्पष्ट होईल.

कायद्याचे रक्षकच कायदा मोडतांना ?

या (Tumsar Bar violence) घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालतात. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणारे पोलीसच बारमध्ये मद्यपान करतांना जखमी झाल्याने पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘कायद्याचे पालन करणारेच जर असे प्रकार करत असतील तर जनतेने आदर्श कुणाकडून घ्यायचा?’ असा सवाल नागरिकांनी केला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी मौन बाळगत असल्याने व त्यांचा कर्मचार्‍यावर वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांत चर्चा सुरु आहे.

 

You Might Also Like

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

TAGGED: Judicial Custody, police custody, Police injured
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsनागपूरविदर्भ

Nagpur Railway Station : शहरात मनपाची परवानगी न घेताच रेल्वेच्या जागेमध्ये १५० होर्डिंग लावण्यात आले

Deshonnati Digital Deshonnati Digital May 22, 2024
Sunita Williams: सुनीता विल्यम्स अडकली अंतराळात; नेमकी त्यांची परिस्थिती काय? सुनीता विलियम्स सध्या आहेत तरी कुठे?…बघा VIDEO
Maharashtra Sadan: महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे राज्यसरकारने लक्ष द्यावे
Farmers Aandolan: पायी वारी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषी सचिवांसोबतची चर्चा निष्कळ!
Parbhani: मुदतीअखेर साडे तीन लाख शेतकर्‍यांनी भरला विमा..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Motorcycle Accident
गडचिरोलीविदर्भ

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

October 20, 2025
Dog Bite
विदर्भवाशिम

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?