देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Love Affairs: प्रेमात बळी पुरुषच का? कायद्याच्या छायेखाली अडकलेली सत्याची बाजू!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > Love Affairs: प्रेमात बळी पुरुषच का? कायद्याच्या छायेखाली अडकलेली सत्याची बाजू!
लेखदेश

Love Affairs: प्रेमात बळी पुरुषच का? कायद्याच्या छायेखाली अडकलेली सत्याची बाजू!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/17 at 1:43 PM
By Deshonnati Digital Published July 17, 2025
Share
Love Affairs

पण या बातम्यांच्या आड लपलेलं, वास्तव मात्र फार वेगळं असतं!

 विनोद चिपडे

सारांश
पण या बातम्यांच्या आड लपलेलं, वास्तव मात्र फार वेगळं असतं!पुरुषांचं मत– अन्याय होत असतानाही शांत :महिला संघटनांचं मत– अंतर्मनात स्वीकारलेलं वास्तव :महिला प्रेमातील निर्णयांची किंमत एकट्या पुरुषालाच का मोजावी लागते?

Love Affairs : “अल्पवयीन मुलगी पळवून नेली… विवाहितेला फसवून पळवले…” अशा प्रकारच्या बातम्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. पण या बातम्यांच्या आड लपलेलं, वास्तव मात्र फार वेगळं असतं. अनेक प्रकरणांमध्ये संबंधित मुलगी किंवा महिला स्वेच्छेने तिच्या प्रिय व्यक्तीसोबत जात असते, त्याच्यावर प्रेम करत असते. मात्र, नंतर कोणत्यातरी अडचणीमुळे घरच्यांचा विरोध, सामाजिक दबाव, किंवा काही वेळा स्वतःची सोय, यामुळे तीच व्यक्ती अचानक फिर्यादी (तक्रारकरती) बनते, आणि त्या तरुणावर गंभीर गुन्ह्यांची नोंद (Crime Record) होते.

या प्रकरणांमध्ये खरा बळी ठरतो तो पुरुष (Male). त्याचं आयुष्य उध्वस्त होतं, नोकरी-व्यवसायाचे दरवाजे बंद होतात, सामाजिक प्रतिष्ठा धुळीत जाते. मी एसपी स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत (Senior Officers) संवाद केला असता, या विषयावर चर्चा करताना एका जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मनात सल ठसवणारे वास्तव उघड केलं. “साहेब, कायदा तसा आहे, आम्ही काय करणार?” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांना हे पूर्णपणे उमगलेलं होतं की, संबंधित मुलगी किंवा महिला तिच्या स्वेच्छेने त्या तरुणासोबत गेली होती. पण कायदा तिला ‘फिरता’ आहे. म्हणजे तक्रार करणारा अधिकार तिच्याकडेच आहे. त्यामुळे पोलीसही हतबल असतात.

पुरुषांचं मत– अन्याय होत असतानाही शांत :

अनेक युवकांशी संवाद साधताना कळतं की, त्यांच्यामध्ये याबाबत प्रचंड असंतोष आहे. प्रेम केलं, त्यावर विश्वास ठेवला, आणि त्याच प्रेमात फसवलं गेलं. या भावनेतून ते झुरत असतात. मात्र त्यांना समाजात ‘दोषी’ ठरवलं जातं. हे न्याय आहे का?

महिला संघटनांचं मत– अंतर्मनात स्वीकारलेलं वास्तव :

महिलांच्या बाजूने नेहमी उभ्या राहणाऱ्या काही संघटनांच्या अध्यक्षा यांच्यासोबत मी चर्चा दिले असता, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं कि “हो, अशा प्रकरणांमध्ये अनेकदा महिलांचीच चूक असते. पण आम्ही काय करणार? आमच्यावरही जबाबदारी असते.” हे वक्तव्य पुरुषांच्या बाजूने एक मोठा आधार ठरू शकतं.
कायदा ही समाजातील दोन्ही बाजूंना समान न्याय देणारी व्यवस्था असावी. पण जर एकाच बाजूचा फायदा घेतला जात असेल, आणि दुसऱ्या बाजूचा बळी दिला जात असेल, तर तो कायदा (Law) काळानुसार बदलायला हवा.

महिला प्रेमातील निर्णयांची किंमत एकट्या पुरुषालाच का मोजावी लागते?

आज गरज आहे, ती अशी व्यवस्था उभी राहण्याची जी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभी राहील. मग ती व्यक्ती पुरुष असो की, महिला (Women) प्रेमातील निर्णयांची किंमत एकट्या पुरुषालाच का मोजावी लागते, हा प्रश्न आता आपण सर्वांनीच समाज म्हणून विचारायलाच हवा.

You Might Also Like

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

Gujarat Cabinet: गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी; ‘हे’ असणार नवे उपमुख्यमंत्री!

MLA Shivajirao Kardile: जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले…

TAGGED: Crime record, Law, male, Senior officers, Women
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Case: महाविद्यालयीन दोन तरुणी बेपत्ता; अनोळखी इसमाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital August 13, 2024
Parbhani: परभणी येथीलअवैध धंदे बंद करावेत; रिपब्लीकन सेनेची मागणी
Minor girl Abduction: अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Ganaraya Festival: उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप
Department of Revenue: गौण खणीज उत्खनाचा मुदतवाह्य परवाना तरीही खुलेआम उत्खनन सुरू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Meta
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

October 17, 2025
Tirupati Threat
Breaking Newsअध्यात्मक्राईम जगतदेशमहाराष्ट्र

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

October 17, 2025
Pakistan Suicide Attack
Breaking Newsदेशराजकारणविदेश

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

October 17, 2025
Gujarat Cabinet
Breaking Newsदेशराजकारण

Gujarat Cabinet: गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी; ‘हे’ असणार नवे उपमुख्यमंत्री!

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?