देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: सभापतीपदी बालाजी रुद्रवारच राहणार!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: सभापतीपदी बालाजी रुद्रवारच राहणार!
परभणी

Parbhani: सभापतीपदी बालाजी रुद्रवारच राहणार!

web editorngp
Last updated: 2025/02/02 at 1:41 PM
By web editorngp Published February 2, 2025
Share
Parbhani

छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय उपनिबंधक यांचा निर्णय!

ताडकळस (Parbhani) : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार हे व्यापारी असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करुन सभापती पदावरून अपात्र करावे अशी तक्रार त्यांच्याच पॅनलमधील संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे केली होती. परंतू जिल्हा निबंधकांने ही तक्रार ग्राह्य नसल्याचा निकाल चार महिन्यांपूर्वी दिला होता. या निकालाविरूध्द तक्रारदाराने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधकांकडे (Departmental Co-Authorship) अपील केले होते. परंतू या ठिकाणी देखील जिल्हा निबंधकानी दिलेला निर्णय कायम ठेवल्याने सभापती बालाजी रुद्रवार यांचे संचालकपदाबरोबरच सभापती (Speaker) पद देखील कायम राहिले आहे. या निर्णयामुळे सभापती बालाजी रुद्रवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सारांश
छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय उपनिबंधक यांचा निर्णय!परभणीतील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती…!

परभणीतील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती…!

पुर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभापतीपदी भाजपचे गंगाखेड विधानसभा प्रमुख बालाजी चंद्रकांत रुद्रवार हे मे 2023 मध्ये विराजमान झाले आहेत. परंतु त्यांच्याच सोबत निवडून आलेले सहकारी संचालिका सौ. रेखा अंकूशराव आवरगंड यांच्यासह संचालक सुरेश गिरी यांनी सभापती बालाजी रुद्रवार हे व्यापारी असून त्यांच्या नावाने बाजार समितीच्या आवारातील भूखंड असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करुन सभापतीपद देखील अपात्र करावे अशी तक्रार जिल्हा निबंधक कार्यालय परभणी यांच्याकडे केली होती. परंतू जिल्हा निबंधकांनी सभापती बालाजी रुद्रवार हे शेतकरी (Farmer) असुन त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच त्यांच्या नावावर असलेले भुखंड हे संचालक होण्यापूर्वीच तत्कालीन संचालक मंडळाने वाटप केले असल्याने त्यांचे संचालक पद कायम ठेवण्याचा निर्णय 23 आँक्टोबर 2024 रोजी दिला होता. या जिल्हा निबंधकांच्या निर्णयाविरुद्ध संचालिका सौ. रेखा आवरगंड यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधक (Divisional Joint Registrar) यांच्याकडे अपील करुन दाद मागितली होती. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय द्यावा यासाठी उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय लवकरात लवकर देण्यात आला आहे.छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधकांनी देखील 23 जानेवारी रोजी जिल्हा निबंधकांचाच निर्णय कायम ठेवला असुन सभापती बालाजी रुद्रवार यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने त्यांना संचालक म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने सभापती पदी बालाजी रुद्रवार हेच कायम राहणार असून त्यांची बाजू अ‍ॅड. निळकंठ पावडे यांनी मांडली.

सत्याचाच विजय- सभापती बालाजी रुद्रवार

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून काम करीत असताना प्रामुख्याने शेतकरी, व्यापारी व हमाल-मापाडी घटकांना न्याय (Justice) मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असुन जिल्हा निबंधक व विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयामुळे सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रिया सभापती बालाजी रुद्रवार यांनी देशोन्नतीला दिली.

विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल- संचालिका सौ.रेखा आवरगंड

ताडकळस बाजार समितीच्या आवारात विद्यमान सभापती बालाजी रुद्रवार यांच्या नावाने भुखंड असुन ते भाडेतत्त्वावर दिले आहेत. या बाबतची सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करुनही निर्णय योग्य मिळाला नसल्याने या निर्णयाला छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, योग्य निर्णय न्यायालयात (Court) मिळेल अशी प्रतिक्रिया निकालानंतर संचालिका सौ. रेखा अंकुशराव आवरगंड यांनी देशोन्नतीशी दिली.

You Might Also Like

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

Girls Harassment: परभणीत आई, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा!

Black Diwali: परभणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीने साजरी केली काळी दिवाळी?

Burglary: परभणीत पालमच्या कोनेरवाडी येथे घरफोडी!

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

TAGGED: Agricultural Produce Market Committee, Court, Departmental co-authorship, Divisional Joint Registrar, farmer, justice, parbhani, Speaker, Tadkalas Agricultural Produce Market Committee
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gold- Silver
Breaking Newsअध्यात्म

Pusad: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारपेठेमध्ये महिलांची मोठी गर्दी

Deshonnati Digital Deshonnati Digital May 10, 2024
Maratha Seva Sangh: मराठा सेवा संघव्दारे प्रशांत कोरटकर यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई?
leopard skin sale: बिबट्याची कातडी विक्री प्रकरणात तीनही आरोपींची वनकोठडी वाढली!
Soybeans Price: यंदा सोयाबीनचा भाव हमीभावा पेक्षा जास्त वाढण्याची आशा
Washim: नाफेड खरेदी केंद्रावर घोळ; भोंगळ कारभाराची चौकशी करावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Meghna Bordikar
परभणीमराठवाडा

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

October 20, 2025
Girls Harassment
परभणीमराठवाडा

Girls Harassment: परभणीत आई, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा!

October 20, 2025
परभणीमराठवाडा

Black Diwali: परभणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीने साजरी केली काळी दिवाळी?

October 20, 2025
Burglary
मराठवाडापरभणी

Burglary: परभणीत पालमच्या कोनेरवाडी येथे घरफोडी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?