देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Accused Jail: हिंगोली दरोडातील आरोपी केले जेरबंद, रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Accused Jail: हिंगोली दरोडातील आरोपी केले जेरबंद, रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी!
वाशिमविदर्भ

Accused Jail: हिंगोली दरोडातील आरोपी केले जेरबंद, रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी!

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/15 at 6:26 PM
By Deshonnati Digital Published June 15, 2025
Share
Accused Jail

रिसोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून अभिनंदनास्पद कामगिरी केली!

रिसोड (Accused Jail) : रिसोड 14 जून 2025 रोजी रात्री हिंगोली पोलिसांकडून माहिती मिळाली की, 3 दिवसापूर्वी हिंगोली येथे पडलेल्या दरोड्यातील आरोपी रिसोड येथे लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी 2 टीम नेमून सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु केले व काही तासातच मुख्य आरोपी-ज्ञानेश्वर खानझोडे व परमेश्वर चौधरी सह इतर एकूण 7 संशयितांना रिसोड येथून दरोड्यातील चोरी गेलेल्या 5 ते 6 लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांच्या (Hingoli Police) ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीतांनी फ्लिपकार्ड कंपनीचे (Flipcard Company) मालाने भरलेले मोठे वाहन जबरीने पळवून अज्ञात स्थळी नेऊन त्यातील साडे 8 लाखाचा माल दुसऱ्या वाहनात पलटी करून चोरी केला होता. आरोपी शातीर असल्यामुळे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच रिसोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून अभिनंदनास्पद कामगिरी केली आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल (Assistant Superintendent of Police Navdeep Agarwal) सर यांचे मार्गदर्शनात रिसोडचे ठाणेदार-रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक- रामेश्वर नागरे पोलीस हवालदार मालवे, रंजवे, पोलीस कॉन्स्टेबल- सुशील इंगळे, विनोद घनवट, रवी अडागळे परमेश्वर भोणे, अनिल राठोड, सुधाकर सोन्नर , संतोष अवगळे, प्रवीण गोपनारायण, रवी इरतकर यांनी केली आहे.

You Might Also Like

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी- पोलीस निरीक्षक नैना पोहेकर

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

Petrol-diesel Theft: पवनार परिसरात पेट्रोल-डिझेल चोरीचा पर्दाफाश

TAGGED: Accused Jail, Assistant Superintendent of Police Navdeep Agarwal, Flipcard company, hingoli police, search operation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Selu: अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीसांनी घेतला ताब्यात..!

web editorngp web editorngp February 19, 2025
Sengaon Crime: गोरेगाव ते केंद्रा रस्त्यालगत खोदकाम करून 26 लाखांचे नुकसान
Parbhani: परभणीत ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दबल्याने युवकाचा मृत्यू
Parbhani Elections: बहुचर्चित गंगाखेड विधानसभा रासपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार
ED: नोकरच्या घरात ईडीची छापेमारी; ‘पगार 15 हजार, घरात 30 कोटी’…बघा VIDEO
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmer Suicide Case
विदर्भयवतमाळ

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

October 19, 2025
Pollution-Free Diwali
वाशिमविदर्भ

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी- पोलीस निरीक्षक नैना पोहेकर

October 19, 2025
MLA Suresh Deshmukh
विदर्भराजकारणवर्धा

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

October 19, 2025
Nagar Parishad Voter List
विदर्भराजकारणवर्धा

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?