देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tobacco seized Case: आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Tobacco seized Case: आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Tobacco seized Case: आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/29 at 9:12 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2025
Share
Tobacco seized Case

आलापल्ली येथील सावरकर चौकात अहेरी पोलीसांची मोठी कारवाई

अहेरी (Tobacco seized Case) : तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात आज २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अहेरी पोलीसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधित तंबाखू (Tobacco seized Case) आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत केला आहे. सदर प्रकरणात रूणाल झोरे (३३ ) रा. सावरकर चौक, आलापल्ली या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

आरोपीने वनविभागाच्या पडीक घराचा वापर करून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जमा करून ठेवला होता. त्याच्या विरोधात भारतीय नवसंहितेच्या (ँर्‍ए) कलम १२३, २७४, २७६, २७७अंतर्गत (Tobacco seized Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईत पोलिसांना ६,७३,२०० रुपये किमतीचा हुक्का तंबाखू- ‘मजा १०८’ ब्रँडचे ७२० डब्बे असलेल्या १८ चुंगळया, २ चुंगळयामध्ये असलेला १६,४०० रुपये किमतीचा ‘होल्ला’ हुक्का तंबाखू, १२,४०० रुपये किमतीचा ‘ईगल’ हुक्का तंबाखू, ५२,९२० रुपये किमतीचा ‘सिग्नेचर फीनेस्ट’ पान मसाला असा ७ लाख ५४,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पो.ह.वा. वंदना डोनारकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, सपोनि पटले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रूणाल झोरे याच्या मुस्कटदाबीसाठी पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या (Tobacco seized Case) प्रकरणातील अजून कुठलीही टोळी कार्यरत आहे का, याचा तपास देखील सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

You Might Also Like

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

TAGGED: Tobacco seized Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

CM Devendra Fadnavis: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे

Deshonnati Digital Deshonnati Digital February 12, 2025
Lakhani Mortuary: लाखनी येथील शवविच्छेदनगृह भग्नावस्थेत
Ryat Kranti Organization: विदर्भातील पाच मतदार संघासाठी “रयत” आग्रही…
NEET: नीट-२०२४ परीक्षा रद्द करून परत घ्या; तहसीलदारांना निवेदन
Old Woman Death: विहिरीतील पाण्यात बुडून वृध्देचा मृत्यू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

October 20, 2025

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

October 20, 2025
Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?