देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Truck-Bike Accident: उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; एक ठार, एक जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Truck-Bike Accident: उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; एक ठार, एक जखमी
विदर्भक्राईम जगतवर्धा

Truck-Bike Accident: उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; एक ठार, एक जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/03 at 4:09 PM
By Deshonnati Digital Published June 3, 2025
Share
Truck-Bike Accident

केळझर शिवारात अपघात

सेलू (Truck-Bike Accident) : वर्धा नागपूर महामार्गावरील केळझर येथील दप्तरी पेट्रोल पंपाजवळ बुटीबोरी येथून सेलूकडे परत येत असताना दुचाकी वाहन उभ्या ट्रकवर जाऊन आदळले. या (Truck-Bike Accident) अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अभय हरिचंद्र शंभरकर (वय ४५) रा. सेलू असे मृतकचे नाव आहे.

मृतक हा बुटीबोरी येथून कामावरून आपल्या सहकारी मित्रासह दुचाकी वाहन (क़मांक एम एच ३२ ऐक्यू ०२९५) ने सेलूकडे परत येत असताना दप्तरी पेट्रोल पंप समोर नादुरूस्त उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकी स्वार दोघे ही गंभीर जखमी झाले. (Truck-Bike Accident) घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने आपल्या वाहनासह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

दुचाकीस्वार अभय यास जबर दुखापत झाल्याने त्यास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले असता, तिथे त्याचे निधन झाले दुसरा सहकारी प्रफुल सुरेश खांडेकर (वय ४०) हा गंभीर जखमी असून त्याला सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  (((Truck-Bike Accident) घटनेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. या घटनेची सेलू पोलिसात नोंद करण्यात आली.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

TAGGED: Truck-Bike Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Sub-Registrar office:29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार

Deshonnati Digital Deshonnati Digital March 27, 2025
Dhamangaon Railway Talathi : महसूल विभागात खळबळ; लाच घेतांना तलाठी अटकेत
Cattle smuggling: बोरी, हितापाडी, बोटेकसा परिसरातून गोवंशाची तस्करी जोमात
Chhatrapati Sambhajinagar: वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी ही भक्त परिवाराची मागणी!
Maratha Seva Sangh: मराठा सेवा संघाच्या रिसोड तालुका सचिवपदी प्रा. डॉ. आदिनाथ बदर यांची नियुक्ती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?