देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > CM Devendra Fadnavis: नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/28 at 4:10 PM
By Deshonnati Digital Published January 28, 2025
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई (CM Devendra Fadnavis) : राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) (Real Tine Monitoring) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात यावी. छोट्या छोट्या स्त्रोतांचे प्रदुषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, राज्यातील 100 पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे व ब्रीफ डॉक्युमेंटशन करण्यात यावे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत 25 नवीन तलाव संवर्धन प्रस्तावांना मान्यता देण्यात यावे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदावरी, नमानी चंद्रभागा  अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात तसेच नमामी पंचगंगा कार्यक्रम राबविण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावे.

पर्यावरण विषयक तक्रारी, त्यावरील कार्यवाहीसंदर्भात महापर्यावरण अँप तयार करण्यात यावे. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदुषण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामे, परवाने यासंदर्भात डाटाबेस तयार करण्यात यावे, असेही (CM Devendra Fadnavis) त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने परिचित समुद्र किनाऱ्यांच्या निल ध्वज (ब्लू फ्लॅग) प्रमाणीकरणाचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. ब्ल्यू फ्लॅग हे जागतिक इको लेबल प्रमाणन मानांकन आहे. त्यामुळे या योजनेत राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात यावे. यामध्ये सिंधुदुर्ग येथील मेढा-निवती, रायगडमधील काशिद, पालघरमधील डहाणू, रत्नागिरीतील गुहागर आदींचा समावेश करून त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिल्या.

माझी वसुंधरा अभियानातील कामांचे मूल्यांकन व परिक्षण करणे, सीआरझेड अधिसूचनेअंतर्गत नवीन किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा नकाशे अंतिम करणे, पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विभागीय स्तरावर स्थानिक तज्ञांचा समावेश असलेली पर्यावरण रिसोर्स सेल तयार करणे हरित कार्यक्रमास मंजुरी घेणे आदी विषयी शंभर दिवस आराखड्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

You Might Also Like

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

MLA Tanhaji Mutkule: केवळ मी दक्ष नव्हे तर आम्ही सारे दक्ष हवे: आ. तान्हाजी मुटकुळे

CM Relief Fund: पोलिसांचा शेतकर्‍यांना मदतीचा हात; २३ लाख ८१ हजार रुपये दिला निधी

Parbhani Municipal Corporation: परभणी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Parbhani Cotton crop: परभणीतील कापूस पिकाला बागायती क्षेत्रात समावेश करुन नुकसान भरपाई द्यावी

TAGGED: ajit pawar, Amit Shah, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra Mahavikas Aghadi, Pankaja Munde, PM Narendra Modi, Real Tine Monitoring, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Divya Deshmukh
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Divya Deshmukh: नागपूर व महाराष्ट्राची सुपुत्री बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Deshonnati Digital Deshonnati Digital July 28, 2025
Parbhani: विकास कामावर वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा…
Parbhani Heavy Rains: परभणीत अतिवृष्टीत जमीन वाहून गेली; विवंचनेत पिले विषारी द्रव
JDU Manipur: NDA ला मोठा धक्का? JDU अध्यक्षांचा भाजप सरकारला पाठिंबा देण्यास नकार
Parbhani : अवैध वाळू वाहतूक; छापा टाकताच आरोपी पळाले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Bhaurao Patil Goregaonkar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

October 14, 2025
MLA Tanhaji Mutkule
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Tanhaji Mutkule: केवळ मी दक्ष नव्हे तर आम्ही सारे दक्ष हवे: आ. तान्हाजी मुटकुळे

October 14, 2025
CM Relief Fund
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Relief Fund: पोलिसांचा शेतकर्‍यांना मदतीचा हात; २३ लाख ८१ हजार रुपये दिला निधी

October 14, 2025
Parbhani Municipal Corporation
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Municipal Corporation: परभणी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?