देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sirsam Farm Road: सिरसम बु. येथील शेतात जाणारा दोन वर्षानंतर रस्ता झाला मोकळा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Sirsam Farm Road: सिरसम बु. येथील शेतात जाणारा दोन वर्षानंतर रस्ता झाला मोकळा
मराठवाडाहिंगोली

Sirsam Farm Road: सिरसम बु. येथील शेतात जाणारा दोन वर्षानंतर रस्ता झाला मोकळा

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/19 at 9:22 PM
By Deshonnati Digital Published June 19, 2025
Share
Sirsam Farm Road

सिरसम बु. (Sirsam Farm Road) : हिंगोली तालुक्यातील सिरसम बु. येचील शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता हा मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत होता. काही शेतकऱ्याऱ्यांनी या रस्त्याला विरोध केला होता. (Sirsam Farm Road) शेतकऱ्यांना शेतातील माल घरी आणण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे ललागत होते. परंतु तहसीलदार श्रीकांत भुजबळ व मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जून रोजी पोलिस बंदोबस्तात शेतात जाणारा रस्ता दोन वर्षानंतर मोकळा करण्यात आला.

सिरसम बु, येथील गट क्रमांक २७९ ते गट क्रमाक १८२ या गटातून शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्त्याविषयी अनेक तक्रारी तहसील प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतातील रस्ता हा मागील दोन वर्षापासून रखडल्याने शेतात जाणाऱ्या (Sirsam Farm Road) शेतकयांना शेतातून माल घरी आणण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच पेरणीच्या वेळी खत, बियाणे व ट्रॅक्टर, पेरणी यंत्र ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. परंतु वारंवार महसूल प्रशासनातील अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्नही केले होते.

परंतु याला यश आले नव्हते. हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसम बु. येथील गट क्रमांक २७९ ते गट क्रमाक १८२ पर्यंत तकारी रस्ता सात फुटाच्या हद्दी व खुला करून पोलिस बंदोबस्त रस्ता मोकळा करून दिला आहे. यावेळी सिरसम बु. येथील संतोष इंगळे, जगन इंगळे यांच्या शेताचा रस्ता मोकळा करून दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी दुरध्वनीद्वारे सदरील शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतातील रस्ता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोकळा करून दिल्याने शेतकऱ्याची वा रस्त्यामुळे ये-जा करण्यासाठी सोच होणार आहे. यावेळी मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल, मोजणी निरीक्षक सय्यद कलीम, ग्राममहसूल अधिकारी नुसणे, पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे यांच्यासह बासंबा येथील महसूल सेवक संतोष मानमोठे व गावातील सरपंच, प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

TAGGED: Sirsam Farm Road
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli District
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli District: हिंगोली जिल्ह्यात आजी माजी आमदारांच्या पुत्रांनी सांभाळले मोर्चे

Deshonnati Digital Deshonnati Digital August 7, 2025
Yawatmal : ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा सन्मान सोहळा
Tumsar Accident: उभ्या ट्रेलरवर मोटारसायकल आदळली; 4 वर्षीय बालकाचा मृत्यू
IPL 2025 Jitesh Sharma: जितेश शर्माने रचला नवा इतिहास; धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम मोडला…
Weather Forecast: राज्यात मान्सून कधी येणार? उष्णतेपासून लवकरच मिळणार दिलासा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
MGNREGA Yojana
मराठवाडाहिंगोली

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?