देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सतत अत्याचार केल्याने मुलगी ५ महिण्याची गर्भवती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yawatmal : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सतत अत्याचार केल्याने मुलगी ५ महिण्याची गर्भवती
विदर्भक्रीडायवतमाळ

Yawatmal : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सतत अत्याचार केल्याने मुलगी ५ महिण्याची गर्भवती

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/20 at 4:32 PM
By Deshonnati Digital Published June 20, 2025
Share

पांढरकवडा (Yawatmal) :- केळापूर तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका २० वषीय मुलाने सतत अत्याचार केल्याने सदर मुलगी ५ महिण्याची गर्भवती (pregnant) राहिली असुन तिने या अत्याचारा बाबत १८ रोजी रात्री पांढरकवडा पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली आहे. राहुल गजानन आत्राम २० रा टोकवांजरी ह मु बोरगाव असे आरोपीचे नाव आहे.

तिने आपल्या आईला सोबत आणुन आरोपी विरुध्द तक्रार नोंदविली

अल्पवयीन पीडित व आरोपीचा परिवार एकाच ठिकाणी शेतात सालगडी म्हूणन काम करतात. या गावातील शेतात शेत मालकाच्या घरात ते परिवार आजूबाजूला राहतात. त्या मुळे पीडित व आरोपी यांच्यात ओळख होती. आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन ती शेतातील घराच्या गच्ची वर भांडे धुवत असताना नराधमाने तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला होता. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पीडित मुलीवर पुन्हा दोन ते तीन वेळस अत्याचार केला. घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला नाही. नंतर तिचे पोट दुखतं असल्याने ती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले सद्या ती १५ वर्षाची असुन ती पाच महिण्याची गर्भवती राहिली आहे. हि बाब तिच्या लक्षात येताच तिने आपल्या आईला सोबत आणुन आरोपी विरुध्द तक्रार (Complaint) नोंदविली.

पोलीसांनी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपी राहुल गजानन आत्राम वय २०  रा.टोक वांजरी यास पोलीसांनी अटक करून तपास सुरू केला आहे.

You Might Also Like

Commonwealth Games 2030: कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी आयओएने कसली कंबर!

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

TAGGED: Complaint, pregnant, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Tractor Trolley seized: महसूल विभागाच्या पथकाने रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली पकडली

Deshonnati Digital Deshonnati Digital June 29, 2025
Marathi Language: अभिमानास्पद! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
Chikhali Panchayat Samiti: चिखली पंचायत समितीला 6 वर्षांपासून प्रभारी बिडिओचे राज
Gor Banjara: गोर बंजारा धर्मपीठ भक्तिधाम पोहरादेवी येथे सांस्कृतिक कार्यक्रम
Mahavitaran office: महावितरणच्या कार्यालयात जुगार खेळणे पडले महागात…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Commonwealth Games 2030
Breaking Newsक्रीडादिल्लीदेश

Commonwealth Games 2030: कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी आयओएने कसली कंबर!

October 20, 2025
Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Tiger Attack
विदर्भभंडारा

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?